Marathi Language: मराठी भाषा संस्कृतीचा आत्मा : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde on Marathi language and culture: साहित्य संमेलनांना निधी कमी पडणार नाही, हे पाहणे ही शासनाची जबाबदारीच आहे. त्यामुळे भाषेच्या विकासासाठी व संवर्धनासाठी शासन सर्वतोपरी मदत करेल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.