Inspiring Farmer Story: श्रमाला देव मानणारे पांडुरंग अन् मनीषा
Maval Farmer Story: पन्नास एकरांमधील थोडी जमीन विकूनफुकून ही जोडी आरामात गाडीबंगल्यात राहू शकते. परंतु काळ्या आईवर त्यांची श्रद्धा आहे. जमीन विकण्यापेक्षा घाम, श्रम विकून संसार करू, असा संकल्प पांडुरंग आणि मनीषाला सोडला आहे.
Pandurang Narayan Dardige and Manisha DardigeAgrowon