Community Marriage : अतिवृष्टिग्रस्त मराठा समाजासाठी सामुदायिक विवाह सोहळा
Maratha Society : गुजरातमधील सेलवास येथे संगीतसूर्य केशवराव भोसले राष्ट्रीय परिषदेत मराठा सेवा संघाच्या वधू-वर परिचय कक्षाच्या राष्ट्रीय वधू-वर परिचय मेळाव्याच्या पोस्टर व माहितीपत्रकाचे अनावरण झाले.