Maratha Reservation: मराठा समाजाच्या १० टक्के आरक्षणावर मुंबई उच्च न्यायालयाचा आक्षेप
Mumbai High Court: मराठा समाजाला देण्यात आलेल्या १० टक्के आरक्षणाच्या वैधतेवर मुंबई उच्च न्यायालयात आज (ता.१३) सुनावणी पार पडली. खंडपीठाने सरकारला सवाल केला कि, मराठा समाजाला दोन आरक्षणे आहेत.