Maratha Reservation Protest: मराठे आता मागे हटणार नाहीत; मनोज जरांगे पाटील यांचा राज्य सरकारला पुन्हा इशारा
Manoj Jarange Patil Warning: ‘‘सरकारची आमच्याशी चर्चा करण्याची तयारी नसून, त्यांचे शिष्टमंडळ छत्रपती संभाजीनगर येथे बसून आमची मजा पाहत आहे. मात्र आता काही झाले तरी मराठे मागे हटणार नाहीत.’’ असा इशारामराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.
Manoj Jarange Patil latest statement on Maratha reservationAgrowon