Reservation Demand: ‘नाक दाबले की तोंड उघडते’, हे जरांगे पाटील यांना अधिक चांगले माहिती असल्याने त्यांनी आझाद मैदानात येईपर्यंत सरकारच्या प्रत्येक निर्णयाचे स्वागत करत त्याचा सन्मान ठेवला आहे. मात्र आता यापुढे सरकारची खरी कसोटी सुरू होणार आहे. आझाद मैदानातून मराठा आंदोलक मागे फिरले नाहीत, तर सरकारची डोकेदुखी वाढेल.