Maratha Reservation: मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे ८ सवलती लागू, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
OBC-Like Educational Benefits To Maratha Students: मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आता इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांप्रमाणे सर्व शैक्षणिक सवलती व सोयी- सुविधा यांचा लाभ मिळणार आहे.
Maharashtra Government Decision For Maratha Community.(Agrowon)