Maratha Reservation: मराठा समाजाला न्याय देण्यासाठी कार्यवाही सुरु, मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती
Devendra Fadnavis: मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज ११ वा दिवस आहे. जरागेंच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारची भूमिका स्पष्ट केली आहे.
Devendra Fadnavis On Maratha Reservation.(Agrowon)