Manoj Jarange Patil: आंदोलन ताकदीनं लावून धरा, आम्ही आहोतच, सरकारचा डाव प्रतिडावानं उधळून टाका : मनोज जरांगे
Farmers protest Nagpur: प्रहार जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात सुरु असलेल्या महाएल्गार आंदोलनस्थळी मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील दाखल झाले
नागपुरात सुरु असलेल्या महाएल्गार आंदोलनस्थळी गुरुवारी मनोज जरांगे पाटील दाखल झाले. (Source- X)