Maratha Reservation : आरक्षण आंदोलन कडक करणार; पाणीही सोडणार
Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या आंदोलनाची धार तीव्र करण्यासाठी गेल्या तीन दिवसांपासून उपोषणास बसलेले मनोज जरांगे पाटील यांनी आज (सोमवार)पासून पाणीही सोडण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.