Maratha Kunbi Certificate: कुणबी प्रमाणपत्रे रद्द का केली? मुख्यमंत्र्यांचा महत्त्वाचा खुलासा
Devendra Fadnavis: कुणबी प्रमाणपत्रे रद्द केल्याच्या मुद्यावरुन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. याबाबत त्रुटींची पूर्तता करता येईल, असे सांगत त्यांनी खुलासा केला.
CM Devendra Fadnavis On Maratha Kunbi Certificate Issue.(Agrowon)