Ola Dushkal : राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा; निकष बदलून मदत करा
Heavy Rain Crop Loss : राज्यातील अहिल्यानगर, बीड, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली, धाराशिव आदी जिल्ह्यांसह अनेक भागांत मुसळधार, अति मुसळधार पाऊस झाला असून बहुतांश मंडलांत अतिवृष्टी झाली आहे.