Fruit Crop Insurance: फळ पीकविमा योजनेत अनेक त्रुटी कायम
Crop Protection: हवामानावर आधारित फळ पीकविमा योजनेत केळी पिकासंबंधी परतावा मानके किंवा निकष (ट्रीगर) नव्या हंगामासाठी लागू केले आहेत. परंतु जुने निकष लागू केलेले असले तरी काही उणीवा, त्रुटी या योजनेत ठेवल्या आहेत.