Cow Dung Manure : खानदेशात शेणखत दुरापास्त

Organic Manure : शेणखत आता दुरापास्त झाले आहे. त्याचे दरही वधारले आहेत. एक ट्रॉली शेणखत 2600 ते 2800 रुपयांना मिळत आहे. तेदेखील हवे तसे व हवे तेवढे मिळत नाही.
Cow Dung
Cow Dung Agrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com