Heavy Rain Crisis: मनुदेवी नदीच्या प्रकोपान व्हत्याचं नव्हतं झालं साहेब.. रातभर आम्ही छतावर जागून काढली.... सकाळी शेती उध्वस्त झाल्याचं पाहिलं... आजवर अनेकदा झालेलं नुकसान आम्ही सहन केलं... यंदा पीकही नाही आणि जमीनही खरडली... आता पुढे जगायचं कसं हा प्रश्न आहे...