Satara Gazette Implementation Demand: सातारा गॅझेट लागू करण्यासाठी दोन्ही राजेंनी पुढाकार घ्यावा : जरांगे पाटील
Manoj Jarange Patil Demand: साताऱ्याच्या राजघराण्याकडे त्यांच्या पूर्वजांनी दिलेली गॅझेटची शिदोरी आहे. ही शिदोरी मराठ्यांच्या पोरांसाठी खुली करावी. मराठा समाजाच्या कल्याणासाठी दोन्ही राजेंनी पुढाकार घेऊन राज्य सरकारला सातारा व औंध गॅझेट लागू करण्यास सांगावे.
Manoj Jarange Urges Both Royals to Push for Satara Gazette ImplementationAgrowon