Manoj Jarange Patil: राज्य सरकारला १२ सप्टेंबरपर्यंत अल्टिमेटम : मनोज जरांगे पाटील
Maratha Reservation Protest: राज्य सरकारला १२ सप्टेंबरपर्यंतचा अल्टिमेटम दिला असून, मागण्या मान्य न झाल्यास मुंबईत ‘आरपारची लढाई’ लढण्याची घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी (ता. ३०) केली.
Jarange Patil announces Mumbai protest if demands are not acceptedAgrowon