Maratha Reservation Protest: मराठवाड्यातील मराठे हे कुणबीच, मुदतवाढ नाहीच!
Manoj Jarange Patil: सातारा, हैदराबाद संस्थांच्या गॅझेटिअरच्या नोंदीप्रमाणे मराठवाड्यातील मराठे हे कुणबीच असल्याचे समोर आले आहे. यामुळे उद्यापासूनच जात प्रमाणपत्रे वितरण तत्काळ सुरू करावे, या मागणीस मुदतवाढ मिळणे शक्य नाही.