Maratha Reservation Issue: मंत्री विखे पाटील यांच्यामुळे मराठा समाजाचे वाटोळे
Manoj Jarange Targets Vikhe Patil: मंत्री राधाकृष्ण विखे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांचे ऐकून मराठा समाजाचे वाटोळे केले. सुरुवातीला ते समाजाचे कल्याण करतील, असे वाटले; मात्र त्यांनी समाजाचे नुकसान केले.
Manoj Jarange Patil latest statement on Maratha reservationAgrowon