Manoj Jarange Patil: १५ सप्टेंबरला अंतरवाली सोडणार, चार मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईत धडकणार, मनोज जरांगेंची घोषणा
Maratha Reservation Protest: मनोज जरांगे पाटील १५ सप्टेंबरला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे कूच करणार आहेत. चार मुक्काम करत पाचव्या दिवशी मुंबईत पोहोचणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे.