Maratha Reservation Protest: जरागेंची प्रकृती खालावल्याने मराठा समाज आक्रमक, राज्यभर आंदोलने, ठिकठिकाणी रास्ता रोको
Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांच्या बेमुदत उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. त्यांची प्रकृती खालावल्याने मराठा आंदोलक आक्रमक झाले असून त्यांच्याकडून राज्यभर आंदोलन सुरू आहेत.