Maratha Reservation Protest: मनोज जरांगे यांच्या उपोषणाला सुरुवात
Manoj Jarange Patil Statement: ‘‘मराठा आरक्षण व प्रलंबित मागण्यांसाठी आमचा लढा सुरू असून, मागण्या मंजूर होईपर्यंत मागे हटणार नाही,’’ असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला.
Manoj Jarange Patil fight for Maratha reservationAgrowon