Manoj Jarange Patil: १० टक्के आरक्षण नको, कायमस्वरूपी आणि हक्काचे आरक्षण हवे; मनोज जरांगे पाटील
Maratha Reservation: मराठा आरक्षणावर मनोज जरांगे पाटील यांनी आज (ता.२५) माध्यमांशी बोलताना सरकारला दोन दिवसांचा अल्टिमेटम देत मराठा-कुणबी एकच असल्याचा अध्यादेश आणि सगेसोयऱ्यांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.