Manoj Jarange Patil: माझ्याविरोधात तीन वर्षांपासून षड्यंत्र; मनोज जरांगे पाटील यांचा आरोप
Manoj Jarange Patil alleges conspiracy against him: एका कथित ऑडिओ क्लिपचा उल्लेख करत आपल्याविरोधात गेल्या तीन वर्षांपासून षड्यंत्र रचले जात असल्याचा गंभीर आरोप मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी (ता. २२) अंकुशनगर येथील निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत केला.
Manoj Jarange Raises Allegations Over a Claimed Audio ClipAgrowon