Manoj Jarange Patil: आंदोलन करताना बहिणीने भावाला जेवायला बोलवू नये : मनोज जरांगे पाटील

Maratha Reservation: ‘‘भाऊ मैदानात असताना, आंदोलन करत असताना बहिणीने जेवण्यासाठी भावाला बोलवू नये. शिकारीच्या वेळेला इकडेतिकडे बघू नये. बहिणीने याबाबत बारकाईने विचार करावा,’’ असे सांगत मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या जेवणाच्या निमंत्रणावर प्रतिक्रिया दिली.
anoj Jarange Patil
‘Sister Should Not Invite Brother for Food During Protest’: Manoj JarangeAgrowon
Published on: 
Updated on: 
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com