Manoj Jarange Patil: ‘पाचशे कोटींच्या प्रकरणाचा छडा लागेपर्यंत विषय संपवणार नाही’; मनोज जरांगे पाटील
500 Crore Allegation: मराठा आरक्षण आंदोलन बदनाम करण्यासाठी आणि आंदोलन बंद पाडण्यासाठी आपल्याला ५०० कोटी रुपये दिल्याचा आरोप पुढे करून कट रचण्यात आल्याचा दावा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी केला.
Manoj Jarange Raises Allegations Over a Claimed Audio ClipAgrowon