Maratha Reservation Protest: मुंबईला जायचे ठरले तर जाणारच : जरांगे
Jarange Patil Warning: ‘‘सरकारने दादागिरी करू नये. आमचे मुंबईला जायचे ठरले तर आम्ही जाणारच. ज्यांना आम्ही सत्ता दिली, तेच आम्हाला मुंबईला जाण्यापासून रोखत आहेत. आम्ही मुंबईला जाणार तर वर्षा बंगल्यावरच जाणार.
Manoj Jarange Stands Firm on Mumbai March, Warns GovernmentAgrowon