Maratha Reservation: प्रलंबित मागण्यांसाठी २९ ऑगस्टपासून आंदोलन
Manoj Jarange Patil Warning: राज्य शासन मराठा समाजाकडे दुर्लक्ष करत आहे. हैदराबाद गॅझेट लागू होत नाही, गुन्हे वापस घेतले जात नाहीत. सरकारने २८ ऑगस्टपर्यंत प्रलंबित मागण्या पूर्ण केल्या नाहीत, तर २९ ऑगस्टपासून पुन्हा आंदोलन करणार, अशी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली.