Maratha Reservation Protest: मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा १९ सप्टेंबरला मंुबईत धडकणार
Manoj Jarange Maratha Morcha: शनिवारी (ता. १२) दुपारी अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत जरांगे पाटील यांनी आंदोलनाची पुढील दिशा स्पष्ट करत १५ सप्टेंबर रोजी मुंबईकडे कूच करण्याची अधिकृत घोषणा केली.