Kunbi Certificate Cancellation: जरांगेंचा दावा तथ्यहीन; कुणबी प्रमाणपत्र रद्दची सूचना बावनकुळेंनी दिली नव्हती, प्रशासनाकडून स्पष्टीकरण
Manoj Jarange Patil And Chandrashekhar Bawankule: बीड जिल्ह्यात महसूलमंत्री बावनकुळे यांच्या सूचनेवरून कोणतेही कुणबी प्रमाणपत्र रद्द करण्यात आले नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
Manoj Jarange Patil And Chandrashekhar Bawankule. (Agrowon)