Sugarcane Rate : मांजरा साखर कारखाना देणार उसाला उच्चांकी दर
Sugarcane Season : लोकनेते विलासराव देशमुख यांची दूरदृष्टी किती व्यापक होती, याचा प्रत्यय लोकांची प्रगती व विकास पाहून दिसून येते. मांजरा परिवाराच्या शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्याचे काम झाले.