Dam Water Storage Update: मांजरा धरणात डिसेंबरपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा
Manjara Dam Update: लातूर जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या मांजरा धरणातील पाणीसाठा कमी होत आहे. सध्या या धरणात डिसेंबरपर्यंत पुरेल इतका उपयुक्त पाणीसाठा आहे.
Manjara Dam Has Water Stock Sufficient Until DecemberAgrowon