Mangalwedha Agriculture Officer: मंगळवेढ्याच्या कृषी अधिकारी मनीषा मिसाळ यांचा गौरव
Food Processing Scheme: प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत मंगळवेढा तालुक्याने राज्यात आपली विशेष ओळख निर्माण केली आहे. २०२५-२६ या आर्थिक वर्षात दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत तब्बल १३० टक्के लक्ष्य गाठून तालुक्याने मोठी झेप घेतली आहे.
Mangalwedha Agriculture Officer Manisha Misal HonouredAgrowon