Manikrao Kokate: सदनिका गैरव्यवहार प्रकरण भोवले, माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाती काढली, आता बिनखात्याचे मंत्री
Flat Allotment Scam: सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेले क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांच्याकडील खाती काढून घेण्यात आली आहेत.