Manikrao Kokate Resigns: अखेर कोकाटेंना मंत्रीपद सोडावं लागलं, त्यांचा राजीनामा अजित पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे पाठवला
Flat Allotment Scam: सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षांची शिक्षा सुनावण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांना अखेर मंत्रीपद सोडावे लागले आहे.