Mango Price Crash: आंबा उत्पादक शेतकरी संकटात, भाव ३ रुपये किलोवर, तोडणी बंद, २० रुपये हमीभावाची मागणी
Farmer Crisis: तोतापुरी आंब्याचा भाव ३ रुपये किलोपर्यंत खाली घसरल्याने शेतकऱ्यांनी तोडणी बंद केली. या आर्थिक संकटामुळे शेतकऱ्यांनी २० रुपये हमीभाव देण्याची मागणी केली आहे.