Mango Season 2025खानदेशातील सातपुड्याच्या आंबा बागांना यंदा पावसाचे भरपूर पाठबळ मिळाल्याने चांगल्या बहराची चिन्हे दिसत आहेत. गेल्या वर्षी ढगाळ वातावरण आणि नैसर्गिक समस्यांमुळे मोहर गळून पडल्याने उत्पादन घटले होते, मात्र यंदा शेतकरी बहराच्या अपेक्षेने उत्साहित आहेत.