Best spray schedule for reducing mango fruit dropAgrowon
ॲग्रो विशेष
Mango Fruit Protection: मोहोर करपला तरी घाबरू नका; योग्य फवारणी आणि व्यवस्थापनाने वाचवा आंब्याचे उत्पादन
Mango Orchard Management: महाराष्ट्रातील बराच मोहोर हा करपून गेला आहे. त्यामुळे आंब्याच्या झाडांवर कमी फळधारणा होऊ शकते. परंतु जी फळधारणा झाली आहे तिचे योग्य व्यवस्थापन, योग्य फवारण्या करुन आंब्याचे रक्षण करणे शक्य आहे.

