Mango Festival: कृषी विज्ञान केंद्राच्या आंबा महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद
Krishi Vigyan Kendra Event: कृषी विज्ञान केंद्राच्या पुढाकाराने मागील पाच वर्षांपासून आयोजित करण्यात येणाऱ्या आंबा महोत्सव व प्रदर्शनाला यंदाही नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
Mango Festival Organized by Krishi Vigyan Kendra Draws Huge ResponseAgrowon