Mango Farmers Protest: आंबा, काजू बागायतदार १२ मार्चच्या मोर्चावर ठाम
Maharashtra farmers protest: आंबा, काजू नुकसान भरपाईबाबत शासनाकडून कोणताही धोरणात्मक निर्णय अजूनही झालेला नसल्याने १२ मार्च रोजी होणारा जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चा अटळ आहे.
Mango and cashew growers protest march in MaharashtraAgrowon