Mango Blossom Damage: पहिल्या टप्प्यातील आंबा मोहर करपला
Cold Weather Impact: पहिल्या टप्प्यात ७० टक्के, तर दुसऱ्या टप्प्यात २० टक्के मोहर सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यांतील आंबा कलमांना आला. परंतु हा सर्व मोहर अति थंडी, ढगाळ वातावरण, धुके यामुळे करपला आहे.