Mango Crop Insurance: आंबिया बहर फळपीक विम्यासाठी १२९ कोटी
Government Support for Mango Farmer: पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहर २०२५-२६ अंतर्गत राज्य हिस्सा अनुदानासाठी १२९ कोटी ५१ लाख ३८ हजार रुपयांचा निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे.