Water Conference: शेतात पाणी पोहोचेपर्यंत लढा सुरूच राहणार: वैभव नायकवडी
Water Management: अपूर्ण सिंचन योजना तातडीने पूर्ण करण्यासाठी संघर्ष बळकट करावा, दुष्काळग्रस्त भागातील प्रत्येक शेतात पाणी पोहोचेपर्यंत पाणी संघर्ष चळवळ थांबणार नाही, असे पाणी संघर्ष समितीचे निमंत्रक वैभव नायकवडी यांनी सांगितले.
Mangalwedha water conference for drought-hit talukasAgrowon