Sugarcane Payment Dispute: ऊसदर न देणाऱ्यांविरुद्ध तीव्र आंदोलन छेडणार
Sugarcane Price Committee Meetings Decision: मंगळवेढा तालुक्यात ज्या साखर कारखान्यांनी निश्चित केलेला ऊसदर देण्याचे लेखी आश्वासन देऊनही शेतकऱ्यांना ठरल्याप्रमाणे दर दिलेला नाही, त्यांच्याविरोधात तीव्र आंदोलन छेडण्याचा निर्णय मंगळवेढा येथील ऊसदर समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
Mangalwedha sugarcane farmers protest over promised sugarcane rateAgrowon