Structural Audit : शाळा, अंगणवाड्यांसह सर्व इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करा
School Safety : सोलापूर बबलाद (ता. अक्कलकोट) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे छत कोसळल्याच्या गंभीर घटनेचे तीव्र पडसाद गुरुवारी (ता.१३) सोलापूर जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत उमटले.
guidelines for getting structural fitness certificate for public propertiesagrowon