Sugarcane Bill: मंडलिक कारखान्याची ऊस बिले खात्यावर जमा

Sugar Factory: हमिदवाडा येथील लोकनेते सदाशिवराव मंडलिक साखर कारखान्याने चालू हंगामात फक्त १५ दिवसांत तब्बल ७० हजार टनांहून अधिक गाळप पूर्ण केले. याबाबत शेतकऱ्यांना २३.८८ कोटी रुपयांचे ऊस बिल थेट त्यांच्या खात्यात जमा करून दिलासा दिला आहे.
Sugarcane Bill
Sugarcane BillAgrowon
Published on
Updated on
Loading content, please wait...
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com