Sugarcane Pest Management: उसावरील पांढऱ्या माशीचे व्यवस्थापन
White fly Attack: ऊस पिकावर एकेकाळी दुय्यम असलेली पांढरी माशी ही आजकाल मुख्य कीड झाली आहे. या किडीच्या प्रादुर्भाव लागवडीच्या उसापेक्षा खोडव्यावर जास्त आढळतो. या किडीमुळे उत्पादनात ३० ते ७० टक्के घट आढळलेली आहे.