Tomato Diseases: टोमॅटोवरील मर आणि करपा रोगाचे व्यवस्थापन
Tomato karpa rog: राज्यात टोमॅटो हे महत्त्वाचे फळभाजी पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. राज्यातील काही भागात सध्या टोमॅटोवर मर आणि करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसत आहे. या रोगांचे एकात्मिक पद्धतीने नियंत्रण केल्यास शेतकरी टोमॅटोचे पीक वाचवू शकतात.