Rice Pest Control: भातपिकावरील खोडकिड व पाने गुंडाळणाऱ्या अळीचे व्यवस्थापन; शेतकऱ्यांसाठी मार्गदर्शक सल्ला
Rice Crop Management: भात क्षेत्रापैकी बऱ्याच भागात भातावर खोडकिडीचा प्रादुर्भाव झाला आहे. तर शास्त्रज्ञांच्या मते भात पिकावर पाने गुंडाळणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकरी प्रतिबंधात्मक फवारण्या आणि नियंत्रणात्मक उपाययोजना यांच्या माध्यमातून भात पिकाचे संरक्षण करु शकतात.