Alu Blight Disease: अळू पिकावरील करपा रोगाचे व्यवस्थापन
Disease Management: अळू पिकावरील करपा (ब्लाइट) रोगाचा वेळीच बंदोबस्त न केल्यास संपूर्ण पीक नष्ट होण्याची शक्यता असते. त्यासाठी रोगाची लक्षणे ओळखून व्यवस्थापनासाठी योग्य उपाययोजनांचा अवलंब करणे गरजेचे आहे.